काय होत ते लहानपण
जेव्हा माझा बाबाच माझा सुपरहीरो होता
कसं कोणास ठाऊक प्रत्येक गोष्ट माझ्या समोर आणून ठेवायचा
मी थोडासा आजारी झालो तरी तो कावराबावरा व्हायचा
कधी घोडागाडी तर कधी गाडीवरून फिरवून आणायचा
एवढ्या लाडात कधी प्रेमळ धपाटा द्यायचा
पण आता चित्र बदलू लागलंय...........
मी बाप्या व्हायला लागलोय आणि त्याच दूसर लहानपण सुरु होतंय
मलाही त्याचा हीरो बनायचंय सर्व कही त्याच्या पायाशी ठेवायचंय
त्याला गाडीतून फिरवून आणायचं गरज असेल तेव्हा त्याच्याजवळ राहायचंय
त्याने तर उत्कृष्टपणे निभावला .. बघूत मला जमतंय का !!!

No comments:
Post a Comment